Pilgrimage

तीर्थक्षेत्र विकास: आस्थेचा सन्मान

नाशिक हे केवळ शहर नाही – ही आस्थेची राजधानी आहे, पुण्यभूमी आहे!

पवित्र नाशिकचा शाश्वत  विकास:

गोदावरी घाट रिव्हर फ्रंट”

  • काशीसारखे भव्य आणि स्वच्छ घाट
  • २४ तास स्वच्छ, पवित्र पाणी
  • दिव्य रोषणाई आणि ध्वनी व्यवस्था
  • वृद्धांसाठी विशेष सुविधा

पंचवटी पुनर्विकास

  • स्वच्छ मंदिर परिसर
  • यात्रेकरूंसाठी सर्व सुविधा
  • कोणतीही गर्दीची अडचण नाही

तीर्थयात्री सुविधा केंद्र

  • मोफत निवास व्यवस्था (गरिबांसाठी)
  • स्वच्छ शौचालय आणि स्नानगृह
  • वैद्यकीय सुविधा २४×७

कुंभमेळा २०२७ तयारी

  • जगातील सर्वोत्तम तीर्थयात्रा अनुभव
  • कोटयवधी भाविकांसाठी व्यवस्था
  • नाशिकचे नाव जगभरात

आस्था आणि आधुनिकता – दोन्ही एकत्र!”

You cannot copy content of this page

Scroll to Top