Skip to content
इतर महत्त्वाचे मुद्दे
पायाभूत सुविधा:
- पाणी: २४×७ शुद्ध पिण्याचे पाणी प्रत्येक घरात
- रस्ते: खड्डेमुक्त, रात्री उजळलेले, सुरक्षित
- सार्वजनिक वाहतूक: AC बसेस, मेट्रो प्रकल्प, स्वस्त प्रवास
पर्यावरण:
- हरित नाशिक: १ लाख नवीन झाडे दरवर्षी
- स्वच्छ नाशिक: १००% कचरा व्यवस्थापन
- गोदावरी पुनर्जीवन: निर्मळ, अविरल गोदावरी
महिला सबलीकरण:
- महिला उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन
- कार्यस्थळी सुरक्षितता कायदा