शिक्षण: ज्ञानाच्या नव्या उंची
मुले ही देवाची देणगी आहेत, त्यांचे शिक्षण आपली जबाबदारी!
शिक्षणात क्रांती:
नाशिक स्मार्ट स्कूल मिशन
- प्रत्येक शाळेत डिजिटल वर्गखोल्या
- AI-आधारित वैयक्तिक शिक्षण
- जागतिक दर्जाचे खेळाचे मैदान आणि प्रयोगशाळा
“गरीब-श्रीमंत एकच शिक्षण”
- सरकारी शाळांना खासगी शाळांपेक्षा चांगली सुविधा
- प्रत्येक मुलाला मोफत पुस्तके, गणवेश, मिडडे मील
- शिक्षकांना उच्च पगार आणि नियमित प्रशिक्षण
उच्च शिक्षण हब
- IIT, IIM स्तरावरची महाविद्यालये
- आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संलग्नता
- संशोधनासाठी अकरा कोटींचा निधी
व्यावसायिक शिक्षण क्रांती
- ITI, पॉलिटेक्निक चे आधुनिकीकरण
- उद्योगांशी थेट संबंध
- शिकत कमवा (अर्न व्हाइल यू लर्न)