तीर्थक्षेत्र विकास: आस्थेचा सन्मान
नाशिक हे केवळ शहर नाही – ही आस्थेची राजधानी आहे, पुण्यभूमी आहे!
पवित्र नाशिकचा शाश्वत विकास:
“गोदावरी घाट रिव्हर फ्रंट”
- काशीसारखे भव्य आणि स्वच्छ घाट
- २४ तास स्वच्छ, पवित्र पाणी
- दिव्य रोषणाई आणि ध्वनी व्यवस्था
- वृद्धांसाठी विशेष सुविधा
पंचवटी पुनर्विकास
- स्वच्छ मंदिर परिसर
- यात्रेकरूंसाठी सर्व सुविधा
- कोणतीही गर्दीची अडचण नाही
तीर्थयात्री सुविधा केंद्र
- मोफत निवास व्यवस्था (गरिबांसाठी)
- स्वच्छ शौचालय आणि स्नानगृह
- वैद्यकीय सुविधा २४×७
कुंभमेळा २०२७ तयारी
- जगातील सर्वोत्तम तीर्थयात्रा अनुभव
- कोटयवधी भाविकांसाठी व्यवस्था
- नाशिकचे नाव जगभरात
“आस्था आणि आधुनिकता – दोन्ही एकत्र!”