गुन्हेगारी नियंत्रण: सुरक्षित नाशिक, निर्भय नाशिक
आई-बहिणींना रात्री बाहेर पडायला घाबरायचे कारण काय? मुलांना नशाखोरीपासून वाचवायचे कसे?
स्मार्ट पोलिसिंग अँड झिरो क्राईम मिशन:
“नाशिक Safest City in the World“
- १०,००० CCTV कॅमेरे (AI मॉनिटरिंग)
- स्त्रियांसाठी विशेष सुरक्षा दल
- २ मिनिटांत पोलीस मदत (१००)
नशाबंदी अभियान
- Zero Tolerance – कठोर कारवाई
- पुनर्वसन केंद्र (व्यसनमुक्तीसाठी)
- युवकांसाठी खेळ आणि मनोरंजन
झटपट न्याय
- फास्ट ट्रॅक कोर्ट
- पीडितांसाठी कायदेशीर मदत
सायबर सुरक्षा
- सायबर क्राईम रोकथाम केंद्र
- नागरिकांना जागरूकता
- २४×७ हेल्पलाइन
“रात्र असो वा दिवस – नाशिक असेल सर्वांसाठी सुरक्षित!”