Employment

रोजगार निर्मिती: सुरक्षित आणि सन्मानजनक

केवळ नोकऱ्या नव्हेत – प्रतिष्ठा आणि सुरक्षितता!

भारतात नोकऱ्या आहेत, पण किती सुरक्षित? किती प्रतिष्ठित? आमचे ध्येय आहे – प्रत्येक नाशिककराला गर्वाने सांगता येईल अशी नोकरी!

ठोस कृती योजना:


रोजगार वृद्धी योजना”

  • दरवर्षी ५०,००० नवीन नोकर्‍यांची निर्मिती
  • उच्च व सन्मानजनक पगार 
  • सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, निवृत्तिसुरक्षा 

स्टार्टअप इकोसिस्टम

  • २५ इन्क्युबेशन सेंटर्स संपूर्ण नाशिकमध्ये
  • मोफत कार्यालयीन जागा, इंटरनेट, विद्युत
  • तज्ञ मार्गदर्शन आणि कायदेशीर सहाय्य

सिव्हिल सर्व्हिसेस इन्क्युबेशन सेंटर

  • UPSC, MPSC च्या तयारीसाठी विश्वस्तरीय सुविधा
  • देशातील सर्वोत्तम प्राध्यापक आणि मार्गदर्शक
  • गरिबांसाठी संपूर्ण मोफत प्रशिक्षण
  • ५०० विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा
  • प्रत्येक गरीब मुलालाही आयएएस बनण्याची संधी मिळेल!”

कौशल्य विकास अभियान

  • प्रत्येक बेरोजगाराला मोफत व्यावसायिक प्रशिक्षण
  • जागतिक मानकांचे प्रमाणपत्र
  • १००% नोकरी मिळण्याची हमी

नाशिकरात बेरोजगारी नाही, फक्त संधींची वाट!”

You cannot copy content of this page

Scroll to Top