Elections Are Won in the War Room!

An Election is nothing but Psychological Warfare.. मात्र आजच्या आधुनिक जगात निवडणूकांचं स्वरूप झपाटयानं पालटत आहे. कारण मतदारराजाची मानसिकता बदलत आहे. नवमतदार प्रचंड Techno-savvy झाले आहेत.

पारंपारिक प्रचारपध्दतींची परिणामकारकता कमी झाली आहे. लोक आता Ad-blind झाले आहेत. सोशलमेडीयाच्या अतिवापरामुळे Attention span कमी होत चालला आहे. Facebook, Instagram, YouTube म्हणजे निव्वळ गोंगाट झाला आहे. Endless scrolling मध्ये Campaign message हरवून जात आहे.

आता केवळ Social media वर अवलंबून राहून मतदारांच्या मनाचा ठाव घेणं – Likes & Shares ला मतात convert करणं – कठीण होत चाललं आहे.

विजयाचं गणित मांडण्यासाठी आता Latest AI Tools, Data Analytics, Sentiment Analysis यांचा वापर करुन Winning Strategies तयार करणे अनिवार्य झाले आहे.

म्हणूनच सादर आहे – पालिका इच्छुक उमेदवारांसाठी आणि त्यांच्या प्रचार टीमसाठी अत्यावश्यक अस्त्र:

WAR ROOM TOOLKIT

Not just an Ordinary Election Software, War Room Toolkit is THE BRAIN of modern political campaigns.

INSTANT ACCESS ON PURCHASE

What's inside the War Room Toolkit

WAR ROOM TOOLKIT म्हणजे नक्की काय आहे?

वॉर रूम टूलकिट हे AI Powered Software म्हणजे तुमच्या Election Campaign चा BRAIN आहे. ह्या मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: 

  • Social Media Optimizer (AI Powered):
    • Content Emotion Amplifier: Gives Emotional touch to your content.
    • Opponent Radar: Identifies the weakness in Opponent’s post and creates counter narrative.
    • Sentiment Analysis: Analyses the comments to find the Mood of the Voters.
    • Opponent Profiling: Analyses the Online behavioral Patterns of Opponents’ and creates Strategy.
  • AI Powered Automatic Narrative Builder and Strategy Builder
  • AI Powered Manifesto Creator, Speech Writer, Future Vision Generator.
  • ElectionBrain: Specially Trained Super Intelligent Political Chatbot.
  • Compliance Tracker
  • Campaign Optimizer, Volunteer Management, Resource Management
  • Strategic Intel – Winning Strategies पासून ते AI Tools पर्यंत निवडणूक विषयक सर्व पैलूंवर मौल्यवान मार्गदर्शन
  • Ready to use Prompts (Impactful भाषणे, Viral Videos, Attractive Banners, प्रेस नोट्स, जाहीरनामे तयार करण्यासाठी उपयुक्त)
  • निवडणूकीपर्यंत regular updates

थोडक्यात, आपण जुणे जाणते राजकारणी असाल किंवा नवखे, WAR ROOM TOOLKIT हे आपल्यासाठी एक दिव्य अस्त्र ठरणार आहे.

Artificial Intelligence (AI) अपरिहार्य का आहे ?

AI ने अनेक क्षेत्रातल्या प्रस्थापित व तज्ञ लोकांच्या नोक-या व व्यवसाय खाऊन टाकलेत. आता राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ करण्यास AI सज्ज आहे. खरं तर AI चा वेग सर्वांनाच धडकी भरवणारा आहे.

गेल्या दशकभरात ज्या राजकीय नेत्यांनी सोशल मेडीयाची अपरिहार्यता ओळखून तिच्याशी जुळवून घेतले, ते राजकीय पटलावर टिकले. काही नवखे सुध्दा केवळ सोशल मेडीयाच्या अफाट शक्तीच्या जोरावर राजकारणात यशस्वी झालेत.

सोशल मिडीया स्थिरावला, जूना झाला. आता जे AI शी त्वरित जुळवून घेतील असेच Visionary Leaders काळाच्या कसोटीवर टिकतील.. अपराजित ठरतील.. जे विलंब करतील ते – तेवढ्या वेळात अन्य कोणाला आपली शस्त्रे धारधार करण्याची संधी देतील हे नक्की!

Quick Demo of the Software
AI is Superpower for Today's Campaigners

सूचना / Disclaimer

  • War Room Toolkit मधील तंत्रे, रणनीती व उपाययोजना केवळ माहितीसाठी आणि बचावासाठी आहेत.
  • येथे दिलेल्या तंत्रांचा उपयोग सकारात्मक आणि विधायक परिणामांसाठी करावा; गैरफायदा किंवा शोषणासाठी नाही.
  • निवडणूक आयोगाचा आचारसंहिता (Model Code of Conduct) व सर्व कायदेशीर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
  • War Room Toolkit हे ऑनलाइन प्रॉडक्ट असून एकदा खरेदी केल्यावर तत्काळ Access मिळतो; त्यामुळे Refund शक्य नाही, फक्त Access करण्यात तांत्रिक अडचण असेल तर अपवाद लागू होईल.
  • या टूलकिटचा वापर कसा करावा याची संपूर्ण जबाबदारी वापकर्त्याची आहे.

विजयीभव:

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping

You cannot copy content of this page